सोमवारी जन्मलेले लोक असे असतात

Anuradha Vipat

चंद्राचा प्रभाव 

सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्तीच्या स्वभावावर चंद्राचा प्रभाव असतो. 

People born on Monday

पराक्रमी 

सोमवारी जन्माला आलेल्या असे व्यक्ती पराक्रमी असतात.

People born on Monday

विचाराने समृद्ध

असे व्यक्ती स्वभावाने शांत आणि आध्यात्मिक विचाराने समृद्ध असतात.

People born on Monday

वाणीत गोडवा

सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्तींच्या वाणीत गोडवा असतो.

People born on Monday

व्यक्ती गंभीर आणि भावुक

सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्ती गंभीर आणि भावुक असतात.

People born on Monday

शुभ रंग सफेद

सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींसाठी शुभ रंग सफेद आहे

People born on Monday

वादविवादापासून नेहमी दूर

सोमवारी जन्मलेल्या व्यक्ती वादविवादापासून नेहमी दूर राहतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

People born on Monday