Manasi Naik : हिंदीतले लोक मानसीला 'ऐश्वर्या' का समजतात?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री मानसी नाईकबद्दल तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल

Manasi Naik

हिंदी चित्रपट आणि हिंदी माध्यमातले लोक मानसीला ऐश्वर्या समजतात

मानसी हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसते, असं ते म्हणतात

Manasi Naik

मानसीचे काही साडीतले फोटो ऐश्वर्या राय सारखे दिसतात, हे खरंच आहे

मानसी नाईक

मागील काही दिवासंपासून मानसी चर्चेत आलेली आहे

तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तिला त्रास सहन करावा लागला

Manasi Naik

लग्नानंतर वर्षभरातच पतीशी तिने घटस्फोट घेतला

मात्र या सगळ्या त्रासातून ती बाहेर पडली आहे

मानसी नाईक

मागे तिने एक पोस्ट करुन नवीन पुस्तकाची सुरुवात, असं म्हटलं होतं

'पहिलं पुस्तक आधीच बंद केलंय, समुद्रात फेकलंय. नवीन पुस्तकाची नुकतीच सुरुवात होतेय'

या तिच्या पोस्टमुळे तिने स्वतःला सावरल्याचं लक्षात आलं होतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manasi Naik