Horoscope 18 February 2025: 'या' राशीच्या लोकांना आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल

Puja Bonkile

मेष :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृषभ :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मिथुन :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कर्क :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

सिंह :

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कन्या :

आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

कन्या

तुळ :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

तुळ

वृश्‍चिक :

खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल वाढेल.

वृश्‍चिक

धनु :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.