Horoscope 19 November: 'या' राशीच्या लोकांना मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल

Puja Bonkile

मेष :

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मेष | sakal

वृषभ :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

sakal

मिथुन :

वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

sakal

कर्क :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

sakal

सिंह :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. सामाजिक जीवनात सहभागी व्हाल.

sakal

कन्या :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवीन परिचय होतील.

कन्या | sakal

तुळ :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

तुळ | sakal

वृश्‍चिक :

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक | sakal

धनु :

नवीन हितसंबंध निर्माण होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

धनु | sakal

मकर :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मकर | sakal

कुंभ :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ | sakal

मीन :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मीन | sakal