'या' लोकांनी चिंच खाणे टाळावे; अथवा होईल शरीरावर दुष्परिणाम  

सकाळ डिजिटल टीम

आंबट-गोड चिंच पाहिल्यावर लगेचच तोंडाला पाणी सुटते.

tamarind | Esakal

अनेकांना चिंच खुप आवडते. 

tamarind | Esakal

काहीजण तर अमर्यादित प्रमाणात भरपुर चिंच खातात, पण यामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याची बहुधा त्यांना कल्पना नसावी.

ज्या लोकांना दातासंबंधी सतत समस्या असतात, त्यांनी जास्त प्रमाणात चिंच खाणे टाळावे.

tamarind | Esakal

जास्त प्रमाणात चिंचेचे सेवन केल्यास ऍलर्जीची समस्या उद्भवू शकते. 

tamarind | Esakal

जास्त चिंच खाल्यास शरीराला खाज येणे, सुज येणे, उलट्या होणे, चक्कर येणे या समस्या उद्भवू शकतात.

tamarind | Esakal

चिंचेमध्ये ऍसिडिक आढळते ज्यामुळे पचनक्रियेशी निगडित समस्या उद्भवण्यासह, पोट फुगण्याचा त्रासही होऊ शकतो. 

tamarind | Esakal

गरोदरपणात किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी जास्त प्रमाणात चिंच खाणे टाळावे, कारण यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tamarind | Esakal