Perfect Girls : 'या' मुली असतात Marriage Material, एका नजरेत ओळखतात मुलं

सकाळ डिजिटल टीम

कसे ओळखतात मुलं?

काही मुली या डेटिंग मटेरियल असतात तर काही मुली मॅरेज मटेरियल असतात. मुलं मुलींच्या काही गुणांवरून लगेच ओळखतात. मात्र मुलं मलांमधील ही क्लॉलीटी ओळखतात कसे ते आज आपण जाणून घेऊया.

Perfect Girls

मॅरेज मटेरियल म्हणजे काय?

ब्रिटिश जनरल ऑफ सायकॉलोजीन केलेल्या एका सर्व्हेनुसार फक्त दिसायला सुंदर असलेल्या मुलींना मॅरेज मटेरियल मानल्या जात नाही. तर मुलांना अशा मुली आवडतात ज्या नात्याबाबत सिरीयस असतात.

Perfect Girls

वाइफ मटेरियल

मुले हल्ली वाइफ मटेरियल या नव्या शब्दाने मुलींचे वर्णन करतात.

Perfect Girls

वाइफ मटेरियल मुलींत कोणते गुण असतात?

मुलांना अशा मुली आवडतात ज्या पैशांच्या बाबतीत खोटे बोलत नाहीत. कारण भविष्यात पैशांबाबतीत दोघांमध्ये वाद होऊ शकतात.

Perfect Girls

डाउन टू अर्थ

ज्या मुलींना त्यांच्या शिक्षणाचा आणि सौंदर्याचा गर्व नसतो अशा मुली मुलांना आवडतात. अशा मुलींकडे मुले लगेच आकर्षित होतात.

Perfect Girls

दुसऱ्यांवर अवलंबून नसणाऱ्या मुली

मुलांना अशा मुली आवडतात ज्या कुठल्याच बाबतीत कोणावर अवलंबून नसतात.

Perfect Girls

इमोशनल ड्रामा न करणाऱ्या मुली

इमोशनल ड्रामा करणाऱ्या मुली मुलांना आवडत नाहीत. त्यामुळे इमोशनली टॉर्चर करणाऱ्या मुलींपासून मुलं दूरच राहातात.

Perfect Girls

समजदार मुलगी

जी मुलगी केवळ प्रेमच करत नाही तर मुलांना समजुनही घेते अशा मुलीला मुलांना गमवायचं नसते.

Perfect Girls

वेळोवेळी साथ देणारी मुलगी

जी मुलगी वेळोवेळी तुम्हाला साथ देते अशी मुलगी कुठल्याच मुलाला गमवायची नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Perfect Girls