Period Bath : पिरीयड्समध्ये आंघोळ करावी का?

सकाळ डिजिटल टीम

पाळीमध्ये महिलांना अनेक प्रकारचे त्रास होतात. पण स्वच्छता राखण्याचाही सल्ला दिला जातो. मग आंघोळ करावी की नाही असा प्रश्न पडतो.

Period Bath | esakal

त्रास होत असल्याने काही महिला आंघोळ टाळतात. पण तसं करू नका. त्याचे अनेक फायदे आहेत.

Period Bath | esakal

पाळी कोमट पाण्यात सेंधव मीठ घालून आंघोळ करावी म्हणजे त्रास कमी होण्यास मदत होते.

Period Bath | esakal

पाळीत आंघोळ करावी कारण संपूर्ण स्वच्छता केल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी होते.

Period Bath | esakal

आंघोळ करता व्हजायनापण स्वच्छ करावा. कोमट पाण्याने बाहेरून पूर्ण स्वच्छता करावी. आत पाणी टाकू नये.

Period Bath | esakal

व्हजायना स्वच्छ करताना कोणत्याही केमिकल युक्त, सुगंधी प्रॉडक्टचा वापर करू नका. कप, पॅड किंवा टैम्पॉन काढून स्वच्छ करा.

Period Bath | esakal

पाळीत शक्यतो सूती / कॉटन पँटीचा वापर करा.

Period Bath | esakal

हल्ली मार्केटमध्ये खास पिरीयड पँटीपण आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Period Bath | esakal