Periods Pain : थंडीत पाळीच्या वेदना का वाढतात ? जाणून घ्या उपाय...

नमिता धुरी

हिवाळ्यात पाळीदरम्यान नेहमीपेक्षा जास्त वेदना होत असतील तर घाबरू नका. त्यामागील कारण जाणून घ्या.

Periods Pain

थंडीमुळे आपण कमी पाणी पितो, व्यायाम करत नाही, गरम पदार्थ खातो यांमुळे पाळीदरम्यान वेदना वाढतात.

Periods Pain

दिवसभरात पुरेसे पाणी प्या.

Periods Pain

शारीरिक हालचाली जास्त करा.

Periods Pain

आहारात दालचिनीचा समावेश करा जेणेकरून शरीर आतून ऊबदार राहील.

Periods Pain

मनुके रात्रभर भिजवून सकाळी केशरसोबत खा.

Periods Pain

आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

Periods Pain

हर्बल टी प्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Periods Pain