Nandini Gupta : 'मिस इंडिया २०२३' हा किताब मिळवणाऱ्या नंदिनी गुप्ताबद्दल खास गोष्टी

नमिता धुरी

फेमिना मिस इंडिया २०२३चा किताब जिंकणारी नंदिनी गुप्ता कोण आहे हे जाणून घेऊ या.

Nandini Gupta

नंदिनी गुप्ता राजस्थानची असून माजी मिस इंडिया सिनी शेट्टीला तिला मुकुट प्रदान केला.

Nandini Gupta

सेंट पॉल शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने लाला लजपतराय महाविद्यालयातून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Nandini Gupta

यापूर्वी तिने फेमिना मिस इंडिया राजस्थानचा किताब पटकावला आहे. आता तुला मिस युनिवर्स व्हायचे आहे.

Nandini Gupta

१० वर्षांची असल्यापासून ती मिस इंडिया बनण्याचे स्वप्न पाहात आली आहे.

Nandini Gupta

या स्पर्धेत श्रेया पूजा ही फर्स्ट रनर अप बनली तर स्ट्रेला थौना ओजम लुवांग सेकंड रनर अप बनली.

Nandini Gupta

मणिपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

Nandini Gupta

नंदिनी आता इतर स्पर्धकांची प्रेरणा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandini Gupta