तुमच्या केसांची लांबी सुद्धा सांगते तुमचा स्वभाव

धनश्री भावसार-बगाडे

समुद्रशास्त्र

समुद्रशास्त्रात माणसाच्या शरीराच्या विविध अंगांवरून त्याचा स्वभाव कसा स्पष्ट होतो हे सांगितले आहे. यात अगदी कान, नाक, चेहरा, डोळे, हाताची बोटे आणि आता केसांवरून स्वभाव ओळखता येतो.

Personality Test | esakal

केसांची लांबी

केसांच्या लांबीवरूनही माणसाचा स्वभाव ओळखता येऊ शकते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.

Personality Test | esakal

लहान केस

जर केसांची लांबी खूप कमी असेल तर तुमच्यात आत्मविश्वासाची कमी नाही असे मानले जाते.

Personality Test | esakal

स्वतंत्रता

तुम्हाला स्वतंत्र रहायला आवडते. समाजाची तुम्हाला भीती वाटत नाही.

Personality Test | esakal

बॉब कट

जर तुमची बॉबकट असेल तर तुम्ही फार बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष ठेवतात.

Personality Test | esakal

शांत स्वभाव

तुम्ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळतात. लोकांना तुमचा शांत स्वभाव आवडतो.

Personality Test | esakal

खांद्यापर्यंत केस

तुमचे केस खांद्यापर्यंत लांब असतील तर ते तुमचे सौंदर्य वाढवतात.

Personality Test | esakal

लोकांशी कनेक्ट

तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला आवडते. लोकं तुमच्याशी सहज कनेक्ट होतात.

Personality Test | esakal

लांब केस

जर तुमचे केस लांब असतील तर तुमचे विचार सर्जनशील असतात.

Personality Test | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Personality Test | esakal