Sandip Kapde
पेशव्यांच्या काळात होळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात असे.
सवाई माधवरावांच्या काळात हा सण काहीसा मर्यादित स्वरूपात होता.
दुसऱ्या बाजीरावाने रंगपंचमीला वेगळे स्वरूप दिले होते.
मराठ्यांच्या प्रभावामुळे मुसलमान राजेसुद्धा होळी साजरी करत.
गडकिल्ल्यांवरही होळीचा मोठा समारंभ साजरा होत असे.
रंगपंचमीच्या दिवशी विशेष दरबार भरवून रंगसोहळा साजरा केला जात असे.
लहान-थोर सगळेच या रंगोत्सवात सहभागी होत.
वानवडी येथे होळीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडत असे.
रस्त्यांवर गुलालाची उधळण होत असे आणि रंगांचा सडा पडत असे.
होळीच्या दिवशी सरदार, मानकरी व कारकून एकत्र येत.
नाच, गाणी आणि जल्लोष यामुळे संपूर्ण वातावरण रंगीबेरंगी होत असे.
रंग खेळल्यानंतर सर्व स्नान करत असत
ब्राह्मणांसाठी विशेष स्नानाची व्यवस्था केली जात असे.
होळीचा रंग सोहळा द्वापार युगातील श्रीकृष्णाच्या उत्सवाची आठवण करून देई.
महादजी शिंदे यांनी श्रीमंतांसाठी खास पोशाख व दागिन्यांची व्यवस्था केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.