भारतातील 'या' किल्ल्यात दडलाय 'परीस'? काय आहे सत्य

Sudesh

परीस

आतापर्यंत अनेक दंतकथांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये तुम्ही 'परीसा'चा उल्लेख ऐकला असेल.

Philosopher's stone | eSakal

शक्ती

परीस हा असा काल्पनिक दगड आहे, जो लोखंडाला लावताच लोखंडाचं सोन्यात रुपांतर होतं.

Philosopher's stone | eSakal

अमर

एक अशीही मान्यता आहे, की परीसाचं पाणी प्यायल्यास, ते पिणारी व्यक्ती अमर होते.

Philosopher's stone | eSakal

शोध

जगातील कित्येक लोकांनी आजपर्यंत परीसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Philosopher's stone | eSakal

भोपाळ

असं म्हणतात, की भोपाळपासून 50 किलोमीटर दूर असणाऱ्या एका किल्ल्यात परीस अजूनही आहे.

Philosopher's stone | eSakal

लढाई

या किल्ल्याला रायसेनचा किल्ला म्हणतात. परीसासाठी इतिहासात कित्येक वेळा या किल्ल्यावर हल्ले झाले.

Philosopher's stone | eSakal

कथा

असं म्हणतात, की एका लढाईवेळी जेव्हा राजाला जाणवलं की आपण हरत आहे; तेव्हा त्याने हा परीस किल्ल्यातील तलावात टाकला.

Philosopher's stone | eSakal

पुरावा नाही

आजही तो परीस तिथेच कुठेतरी असल्याचं म्हटलं जातं. अर्थात, याला कोणताही पुरावा नाही.

Philosopher's stone | eSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

newton philosopher's stone | eSakal