Pistachios Benefits : हार्टअ‍ॅटॅक टाळायचा असेल तर पिस्ता खा

सकाळ डिजिटल टीम

ड्रायफ्रूटमधला पिस्ता खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच आहे. पण बऱ्याच आजारांवर पिस्ता गुणकारी आहे.

Pistachios Benefits | esakal

अनेक आजारांचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.

Pistachios Benefits | esakal

मधुमेह, जाड असणे यावर पिस्ता उपयुक्त आहे. शिवाय पिस्ता शुगर लेव्हल कंट्रोल ठेवतो.

Pistachios Benefits | esakal

डायबेटिसच्या पेशंट्सने ४-५ पिस्ते रोज खायला हवेत. यात ग्लायकोसेमिकचं प्रमाण अगदी कमी असतं.

Pistachios Benefits | esakal

पिस्त्यात अँटा ऑक्सिडंट असतं. पिस्ता खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं.

Pistachios Benefits | esakal

पिस्ता खाल्ल्याने बीपी कंट्रोलमध्ये राहतं.

Pistachios Benefits | esakal

एकुणच पिस्ता खाल्ल्याने हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pistachios Benefits | esakal