लग्नाच्या13 वर्षांनंतर पीके फेम अभिनेत्रीचा झाला घटस्फोट Rukhsar Rehman Divorce

Vaishali Patil

रुखसार रहमान

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुखसार रहमान ही तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.

Rukhsar Rehman Divorce:

13 वर्ष

तिनं नुकतचं तिचं 13 वर्ष जुने वैवाहिक जीवन तुटल्याची माहिती दिली आहे.

Rukhsar Rehman Divorce:

चित्रपट

रुखसार रहमानने 'पीके', '83', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' आणि 'गॉड तुस्सी ग्रेट हो' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Rukhsar Rehman Divorce:

फारुक कबीर

रुखसार रहमानच्या पतीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रुखसारने मार्च 2010 मध्ये चित्रपट दिग्दर्शक फारुक कबीरशी लग्न केले.

Rukhsar Rehman Divorce:

घटस्फोट

लग्नापूर्वी दोघेही जवळपास 6 वर्षे गंभीर रिलेशनमध्ये होते. हे जोडपे एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत.

Rukhsar Rehman Divorce:

घटस्फोटापूर्वी रुखसार आणि फारूख दोघेही यावर्षी फेब्रुवारीपासून वेगळे राहत आहेत.

Rukhsar Rehman Divorce:

घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा देताना रुखसार म्हणाली, होय, आम्ही वेगळे झालो आहोत. आम्ही फेब्रुवारीपासून वेगळे राहत आहोत आणि घटस्फोट घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pk actress rukhsar rehman divorce from faruk kabir after 13 years of marriage viral