Travel Story : भारतातील या ठिकाणी भारतीयांनाच आहे प्रवेशास बंदी

नमिता धुरी

भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे भारतीयांनाच प्रवेश बंदी आहे.

चेन्नईतील रेड लॉलीपॉप हॉस्टेल फक्त परदेशी नागरिकांसाठी राखीव आहे. इथे पासपोर्ट बघूनच प्रवेश दिला जातो.

Travel Story

हिमाचलमधील फ्री कसोल कॅफेमध्ये भारतीयांना मेन्यू कार्ड दिले जात नाही.

Travel Story

बंगळुरूतील युनो इन हॉटेलमध्ये फक्त जपानी लोकांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे हे हॉटेल बंद करण्यात आले.

Travel Story

नोरबुलिंका कॅफेमध्ये भारतीयांना जाण्याची परवानगी नाही. फक्त परदेशी आणि खास लोकच जाऊ शकतात.

Travel Story

गोव्यातील अंजुना बीचवर फक्त परदेशी नागरिकच दिसतात.

Travel Story

अंदमानच्या नॉर्थ सेंटिनल आयर्लंडवर फक्त आदिवासीच जातात.

Travel Story

स्वातंत्र्यानंतरही भारतीयांना या ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travel Story