Ganga Vilas Cruise: जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ निघाली प्रवासाला

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गंगा विलास क्रूझला हिरवा झेंडा दाखवला.

Ganga Vilas Cruise

गंगा विलास ही जगातील सर्वात मोठी रिव्हर क्रूझ आहे.

Ganga Vilas Cruise

गंगा विलास क्रूझ वाराणसी ते दिब्रुगडपर्यंत, असा जवळपास ३२०० किमीचा प्रवास करेल.

Ganga Vilas Cruise

या क्रूझमध्ये जेवण, कार्यक्रम व इतर आलिशान सुविधांचा लाभ मिळेल.

Ganga Vilas Cruise

ही क्रूझ बांगलादेशातील काही शहरांमधून देखील प्रवास करणार आहे.

Ganga Vilas Cruise

५१ दिवसांच्या प्रवासात ही क्रूझ सुंदरबन, काझीरंगा नॅशनल पार्कसह इतर ठिकाणांना देखील भेट देईल.

Ganga Vilas Cruise

वाराणसी ते दिब्रुगडपर्यंतच्या या प्रवासाचा आनंद ३२ स्विस पर्यटक घेणार आहेत. त्यांच्यासोबत क्रू मेंबर्स देखील असतील.

Ganga Vilas Cruise

क्रूझमध्ये ४० प्रवासी बसण्याची सुविधा असलेले रेस्टोरेंट, स्पा आणि सन डेक देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganga Vilas Cruise