पंतप्रधान मोदी हिमालयात ध्यानमग्न, बघा फोटो

साक्षी राऊत

मोदींचा उत्तराखंड दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वातआधी पिथ्थोरागड जिल्ह्यातील आदि कैलाशाचे दर्शन घेतले. पार्वती कुंडाचे दर्शन घेऊन आणि पूजा अर्चा केल्यानंतर ते जागेश्वर धामकडे रवाना झाले आहेत.

Pm Modi At Himalaya

पंतप्रधान मोदी यांचा एक दिवसाचा उत्तराखंड दौरा आहे. यावेळी ते विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. 

Pm Modi At Himalaya

कुमाऊ

तसेत ते येथील जनतेशी संवाद साधतील. ते उत्तराखंडधील कुमाऊ भागाला भेट देणार आहेत.

Pm Modi At Himalaya

एक्सवर पोस्ट

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टनुसार, 'भारतीय जनता पक्ष देवभूमी उत्तराखंडच्या सर्वांगीन आणि जलद विकासासाठी कटीबद्ध आहे. 

Pm Modi At Himalaya

पिथ्थोरागड

विकासाला चालणा देण्यासाठी मी आज पिथ्थोरागड येथे अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहे. तसेच यावेळी मी गुंजी गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहे.' असे ते म्हणाले.

Pm Modi At Himalaya

पंतप्रधान मोदी यांच्या उत्तराखंड दौऱ्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. सहा किलोमीटरचा रस्ता सुशोभीत करण्यात आला आहे.

Pm Modi At Himalaya

पंतप्रधान मोदी यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या आदि कैलाश पर्वताला यावेळी भेट दिली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pm Modi At Himalaya