पीएम मोदींच्या आधी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे 'हे' ठरलेत मानकरी

साक्षी राऊत

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

आज १ ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पीएम मोदींना जाहीर करण्यात आला आहे. याआधी या पुरस्काराने एकूण ४० दिग्गजांचा गौरवण्यात आले. त्यातील काही नामांकित नावांची यादी आज आपण जाणून घेणार आहोत.

Lokmanya Tilak National Award

इंदिरा गांधी

इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात आला होता.

Lokmanya Tilak National Award

मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Lokmanya Tilak National Award

प्रणव मुखर्जी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Lokmanya Tilak National Award

अटल बिहारी वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Lokmanya Tilak National Award

एन आर नारायण मूर्ती

Lokmanya Tilak National Award

डॉ. ई. श्रीधरन

Lokmanya Tilak National Award

पीएम मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे ४१ वे मानकरी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lokmanya Tilak National Award