रॉकस्टार मोदी! गिटार वाजवतानाचा पंतप्रधानांचा फोटो पाहिला का?

वैष्णवी कारंजकर

आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या साहाय्याने ज्यो जॉन मुलर नावाच्या भारतीय वंशाच्या डिझायनरने काही नेत्यांचे फोटो तयार केले आहेत.

AI Photo | Sakal

डोनाल्ड ट्रम्प

यामध्ये पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांचे फोटो आहेत.

Donald Trump | Sakal

किम जोंग उन

यापूर्वीही या डिझायनरने विविध फोटो तयार केले आहेत.

Kim Jong Unn | Sakal

शिंझो आबे

त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Shinzo Abe | Sakal

एंजेला मर्केल

महात्मा गांधी, पंडित नेहरू यांचे सेल्फी काढतानाचे फोटोही त्याने तयार केले होते.

Anjela Markel | Sakal

बराक ओबामा

तर ईदच्या निमित्ताने मुस्लिम पेहरावात अनेक जागतिक स्तरावरच्या नेत्यांना त्याने चित्रित केलं होतं.

BaraCk Obama | Sakal

अनेक खेळाडू, कलाकार, शास्त्रज्ञ यांचेही फोटो त्याने कृत्रिमरित्या तयार केले आहेत.

AI Photo | Sakal

नरेंद्र मोदी

त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

PM Narendra Modi | Sakal

जो बायडेन

या सगळ्या फोटोंपैकी राजकीय नेत्यांचे रॉकस्टार अवतारातले फोटो इथे शेअर केले आहेत.

Joe Biden | Sakal

व्लादिमीर पुतिन

ज्यो जॉन मुलरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो घेतलेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin | Sakal