Narenda Modi : मोठं मन, झिल बायडेन यांना दिला हिरा

युगंधर ताजणे

हिरा भेट दिला, चर्चेला उधाण...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या तीन दिवसांच्या दौऱ्याची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे.

Narenda Modi

खास भेट...

अमेरिकेत गेल्यानंतर मोदीजींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या पत्नीसाठी खास भेटवस्तू दिली आहे.

Narenda Modi

गिफ्ट आहे मोठं, चर्चा तर होणारच...

मोदींजींनी ७.५ कॅरेटचा हिरा झिल बायडेन यांना भेट म्हणून दिला आहे. त्याचे फोटो आणि त्याविषयीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Narenda Modi

काश्मिरी वूडपासून पेटी...

काश्मिरच्या प्रसिद्ध अशा लाकडापासून त्यासाठी एक खास लाकडी पेटी तयार करण्यात आली असून त्यामध्ये तो हिरा ठेवण्यात आला होता.

Narenda Modi

पर्यावरणपूरक हिरा...

इको फ्रेंडली डायमंड म्हणून त्याकडे पाहिले जात असून वजन ०.०२८ ग्रँम इतके आहे. ग्रीन डायमंड म्हणून त्याची ओळख आहे.

Narenda Modi

सोशल मीडियावर चर्चेला उधाण...

मोदीजी आणि झिल बायडेन यांच्या व्हायरल झालेल्या त्या फोटोमध्ये तो हिरा स्ष्टपणे दिसून येतो.

Narenda Modi

बजेटमध्ये खास तरतूद

भारत हा गेल्या काही वर्षांपासून लॅब ग्राउंड डायमंड तयार करतो आहे. त्याच्या निर्मितीसाठी बजेटमध्ये देखील तरतूद करण्यात आली आहे.

Narenda Modi

पाच वर्षांची मेहनत..

पाच वर्षांच्या अथक संशोधन आणि मेहनतीनंतर या हिऱ्याची निर्मिती करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.