असा पार पडला लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन

दत्ता लवांडे

PM Narendra Modi Independance Day

आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन आहे.

Pm Narendra Modi Independance Day

PM Narendra Modi

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले

Pm Narendra Modi Independance Day

Independance Day

यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Pm Narendra Modi Independance Day

Red Fort

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

Pm Narendra Modi Independance Day

Tricolour

नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून भारतीयांना संबोधित केले

Pm Narendra Modi Independance Day

Indian Flag

मोदींच्या लक्षवेधी फेट्याने लक्ष वेधून घातले होते. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये दरवर्षी वेगळा फेटा ते घालतात.

Pm Narendra Modi Independance Day

Narendra Modi Speech

नागरिकांना संबोधित करताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pm Narendra Modi Independance Day