PM मोदींची हत्तीवर बसून जंगलसफारी

Sandip Kapde

पंतप्रधान मोदींनी आज आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

यावेळी त्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीची सफारीही केली.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख भागात हत्तीवर स्वारी केली.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

यानंतर त्यांनी याच रेंजमध्ये जीप राईडचा आनंदही घेतला.

पंतप्रधान मोदींच्या आसाम दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात पोहोचले.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

pm narendra modi visited kaziranga national park in assamपंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख भागात हत्तीवर स्वारी केली.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

यानंतर त्यांनी याच रेंजमध्ये जीप राईडचा आनंदही घेतला.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

पंतप्रधानांसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वन अधिकारीही होते.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान शुक्रवारी संध्याकाळी काझीरंगा येथे पोहोचले होते.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

पंतप्रधान आज जोरहाटमध्ये प्रसिद्ध अहोम जनरल लचित बोरफुकन यांच्या १२५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ शौर्य’चे उद्घाटन करतील.

pm narendra modi visited kaziranga national park in assam | esakal

औरंगजेबसारख्या क्रूरकर्मा सम्राटाशी झुंजणाऱ्या राणीची गोष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.