भारतात नुकताच लाँच झालेला पोको M6 प्रो 5G : किंमत आणि वैशिष्ट्ये

Swapnil Kakad

मॉडेल

पोको ह्या स्मार्टफोन कंपनीने M6 प्रो 5G हे नवीन मॉडेल भारतात लाँच केले

poco m6 pro 5g model

रंग

हा स्मार्टफोन पॉवर ब्लॅक आणि फॉरेस्ट ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे

poco m6 pro 5g colour

किंमत

भारतीय बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपयांपासून सुरु होते

poco m6 pro 5g price

सूट

ICICI बँकेच्या कार्डधारकांसाठी ह्या मॉडेलच्या खरेदीवर १००० रूपांची सूट मिळेल

poco m6 pro 5g sale

विक्रीसाठी उपलब्ध

पोको M6 प्रो 5G हा स्मार्टफोन ९ ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे

poco m6 pro 5g online

डिस्प्ले

हा स्मार्टफोन ६.७९ इंच FHD+ डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो

poco m6 pro 5g display

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन

ह्या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ SoC हा चिपसेट देण्यात आला आहे

poco m6 pro 5g

अँड्रॉइड

फोन अनबॉक्स केल्यावर अँड्रॉइड १३ वर आधारित MIUI १४ ची थिम स्क्रीनवर दिसते

poco m6 pro 5g android version

बॅटरी क्षमता

फोनची बॅटरी क्षमता batt 5000 mAh इतकी आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

poco m6 pro 5g battery