Pod Taxi: ही पॉड टॅक्सी नेमकं काय आहे ? भारतात पहिल्यांदा कुठे होणार लाँच...

Swapnil Kakad

पॉड टॅक्सी म्हणजे काय?

'पॉड टॅक्सी' ही एक ऑटोमेटेड इलेक्ट्रिक व्हेईकल आहे जी विनाड्राइवर एका वेळी चार ते सहा लोकांना प्रवास करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

what is pod taxi | eSakal

८१० कोटी रुपयांचे बजेट

जगातल्या सर्वात मोठ्या पॉड टॅक्सी सेवेसाठी ८१० कोटी रुपयांचे बजेट यमुना ऑथोरिटीने मंजूर केले आहे.

pod taxi project budget | eSakal

नोएडामध्ये पहिली पॉड टॅक्सी

भारतात नोएडामध्ये पहिली पॉड टॅक्सी जेवर विमानतळ ते फिल्मसिटीपर्यंत धावणार आहे.

Noida pod taxi project | eSakal

प्रोजेक्ट २०२४ पर्यंत होईल

अंदाजे हा प्रोजेक्ट २०२४ च्या शेवट पर्यंत पूर्ण होईल.

pod taxi project complition date | eSakal

वैशिष्ट्ये

या पॉड टॅक्सीची विशेष बाब म्हणजे ती ड्रायव्हरलेस आणि ऑटोमेटेड तर आहेच पण त्याचबरोबर फास्ट आणि इको-फ्रेंडली देखील आहे.

pod taxi project specification | eSakal

वेग

२० मिनिटात जवळपास १२ स्टेशन ही टॅक्सी कव्हर करणार आहे.

pod taxi speed | eSakal

सेक्टर 29 मधील हॅन्डीक्राफ्ट पार्कपासून, अ‍ॅपेरल पार्क, MSME पार्क, सेक्टर 32 मधील औद्योगिक युनिट, सेक्टर 33 मधील टॉय पार्क, आणि सेक्टर 21 मधील फिल्मसिटी पर्यंत अंदाजे १४.६ किमीचा प्रवास ही टॅक्सी करेल.

pod taxi in india | eSakal

प्रोजेक्ट ची क्षमता

दिवसाला जवळपास ३७००० लोकं यातून प्रवास करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Noida pod taxi project capacity | eSakal