Career Tips: डिप्लोमानंतर इंजिनीयरींग कॉलेज शोधताय ? चेक करा कटऑफ

सकाळ डिजिटल टीम

पॉलीचा डिप्लोमा घेणारे विद्यार्थी आता त्यांच्या निकालाची वाट बघत असून कॉलोजची शोधाशोध सुरू झाली आहे.

मात्र अनेक कॉलेजने त्यांचे कटऑफ आधीच जाहिर केले आहेत. जाणून घेऊया कॉलेज आणि त्यांचे कटऑफ

Pune Institute Of Computer Technology,Pune- या कॉलेजचा कटऑफ ९९.४४ Percentile आहे.

K.K.Wagh Institute Of Engineering Education And Research,Nashik- या कॉलेजचा कटऑफ ९७.४६ Percentile आहे.

D.Y Patil College Of Engineering Akurdi,Pune- या कॉलेजचा कटऑफ ९६.०९ Percentile आहे.

Sinhgad College Of Engineering,Vadgaon,Pune- या कॉलेजचा कटऑफ ९५.१२ Percentile आहे.

NBN Sinhgad Technical Institute Campus,Pune- या कॉलेजचा कटऑफ ८८.६६ Percentile आहे.

Maharashtra Mitra Mandal's College Of Engineering,PUne- या कॉलेजचा कटऑफ ९३.६५ Percentile आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.