Trisha Krishnan : लाखात छान तिच्या नजरेचा बाण...तिरकमाण...

सकाळ डिजिटल टीम

दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णनने स्वतःची खास ओळख निर्णाण केली आहे.

Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos

त्रिशाने प्रामुख्याने तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे, सध्या ती 'पोनियिन सेल्वन 2' मुळे चर्चेत आहे.

Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos

त्रिशाने काम केलेला मणिरत्नम यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोनियिन सेल्वन 2' हा 28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos

त्रिशाचे वय 39 वर्ष आहे पण तिचे अजून लग्न झालेले नाहीये.

Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos

त्रिशा तिच्या सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos

त्रिशा अभिनेत्री तर आहेच यासोबच एक शानदार मॉडेल म्हणून देखील तिने नाव कमावलं आहे.

Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos
Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponniyin Selvan 2 actress trisha krishnan latest photos