Pooja Bhatt: 'मी एकटीच,मला कुणीही नाही'!

सकाळ डिजिटल टीम

पूजाची गोष्टच वेगळी

पूजा ही नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा आणि वादाचा विषय राहिली आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Pooja Bhatt

बिग बॉसमध्ये तिचीच दादागिरी...

पुजा भट्टनं आपण काय आहोत हे बिग बॉसच्या निमित्तानं पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. तिच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

Pooja Bhatt

मी एकटीच आहे....

पुजानं बिग बॉसमध्ये बाकीच्या सहकाऱ्यांना आपल्याविषयी सांगताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याची चर्चा होत आहे.

Pooja Bhatt

पुजा काय म्हणाली...

पुजा आपल्या सहकाऱ्यांना म्हणते की, माझं कुटूंब आता मीच आहे. मला बाकी कुणीही नाही. त्यामुळे मी पूर्णपणे एकटी आहे.

Pooja Bhatt

सोशल मीडियावर चर्चेला उधाण..

पुजानं यापूर्वी नवाझुद्दीनची पत्नी आलिया सिद्धिकीला देखील खडे बोल सुनावले होते. त्यामुळे पुजाची चांगलीच वाहवा झाली होती.

Pooja Bhatt

नावं मोठं...

बॉलीवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ आपल्या नावाची वेगळी ओळख तयार करणाऱ्या पुजाचा काही वर्षांपूर्वी बेगम जान नावाची सीरिज प्रदर्शित झाली होती.

Pooja Bhatt

कोण म्हणेल याची पर्वा नाही...

पुजाला तिला कोण काय म्हणेल याची चिंता नसते. यापूर्वी देखील तिनं तिच्या वक्तव्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

Pooja Bhatt

विजेती होणार की काय...

बिग बॉस ओटीटीमध्ये पुजानं तिच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. तिला मानणारा वर्गही मोठा आहे. अशावेळी पुजानं ती ओळख कायम ठेवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Bhatt