चित्रपट, नेटवर्थ अन् बरचं काही! पूजाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये

Vaishali Patil

दक्षिण आणि बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी पुजा हेगडे आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Pooja Hegde Birthday Special | Sakal

मुगामूदी या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पुजानं 10 ते 11 वर्षांच्या कारकिर्दीत मोस्ट एलिजिबल बॅचलर, महर्षी यांसारखे अनेक हिट सिनेमात काम केले आहे.

Pooja Hegde Birthday Special

फोर्ब्स इंडियाच्या इंस्टाग्रामवर 2021 सालातील सर्वात प्रभावशाली स्टार्सच्या यादीत पूजा हेगडे 7व्या स्थानावर आहे.

Pooja Hegde | Esakal

वयाच्या 19 व्या वर्षी पूजा हेगडेने मिस इंडिया 2009 स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र पुजा ही स्पर्धा जिंकू शकली नाही. मात्र मिस युनिव्हर्स इंडिया 2010 स्पर्धेत ती दुसरी उपविजेती ठरली

Pooja Hegde | Sakal

2016 मध्ये पूजा हेगडेने आशुतोष गोवारीकर यांच्या मोहेंजो दारो या चित्रपटातून हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Pooja Hegde

अहवालानुसार, पूजा हेगडेची एकूण संपत्ती सुमारे 55 कोटी रुपये आहे.

Actress Pooja Hegde Photo

पूजा हेगडे चित्रपट, ब्रँडचे प्रमोशन आणि जाहिरातीतुन पैसे कमावते.

Pooja Hegde | Esakal

करोडोंच्या मालमत्तेसोबतच पूजाचा मुंबईतील वांद्रे येथे थ्री बीएचके फ्लॅट देखील आहे. या फ्लॅटची किंमत 6 कोटी रुपये आहे.

Pooja Hegde | Esakal

यासोबतच पूजाला महागड्या कारची खूप आवड आहे. तिच्याकडे मर्सिडीज-बेंझ एस-क्लास 1.50 कोटी रुपये आणि 75 लाख रुपयांची BMW X3 आलिशान कार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde