पुजाचे तारे सध्या खुपच चमकताय..Pooja Hegde

Vaishali Patil

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Pooja Hegde

या फोटोंमध्ये ती रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Pooja Hegde

या फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या सिझलिंग स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

Pooja Hegde

या फोटोंमध्ये तिने लाल गुलाबाच्या आकारात डिझाइन केलेला सिंगल स्लीव्ह मिनी ड्रेस घातला आहे.

Pooja Hegde

तिने लूप इअररिंग्स, स्लाईड्स आणि मॅचिंग स्टिलेटोजसह ड्रेसला ऍक्सेसराइज केले, ज्यामध्ये ती जबरदस्त दिसते.

Pooja Hegde

त्याचबरोबर पूजा हेगडे हिरव्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलवताना दिसत आहे.

Pooja Hegde

 पूजा हेगडे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde