काय सांगता पूजा क्रिकेटरसोबत लग्न करतेय?

Vaishali Patil

पुजा हगडे

बॉलीवूडपासून साऊथ चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित करणारी पुजा हगडे ही नेहमी चर्चेत असते.

Pooja Hegde | Esakal

आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे.

Actress Pooja Hegde Photo

चर्चा

सध्या पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Pooja Hegde | esakal

चर्चा

पुजा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहे.

Pooja Hegde | Esakal

लग्न

पूजा हेगडे मुंबईच्या क्रिकेटपटूसोबत लग्न करण्याच्या तयारीत आहे. असा दावा केला जात आहे.

Pooja Hegde | sakal

दावा

एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की पूजा हेगडे क्रिकेटपटूशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. अशी चर्चा आहे.

Pooja Hegde

क्रिकेटपटू

पूजाचे नाव क्रिकेटपटूशी जोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी ती कर्नाटकातील एका क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता.

Pooja Hegde

पुजाची प्रतिक्रिया

मात्र पुजाने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. 'याबद्दल मी काय सांगू? मी माझ्याबद्दल अशा बातम्या वाचत राहते. मी सिंगल आहे. मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.' असं तिनं सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde | esakal