Pooja Hegde : नवरी नटली की काय?

युगंधर ताजणे

पूजा हेगडे ही साऊथ चित्रपट विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

Pooja Hegde

गेल्या काही दिवसांपासून पूजाच्या वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांची पसंती मिळवल्याचे दिसून आले आहे.

Pooja Hegde

पूजाचा गेल्या वर्षी भाईजान सलमान सोबत किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट आला होता.

Pooja Hegde

सलमानसोबतच्या तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता. त्याला प्रेक्षकांनी नाकारले होते.

Pooja Hegde

आता पूजा ही तिच्या पिवळ्या रंगातील साडीच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स भन्नाट आहेत.

Pooja Hegde

सोशल मीडियावर पूजाला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

Pooja Hegde

पूजा आगामी काळात वेगवेगळ्या बॉलीवूडच्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pooja Hegde

हिंदी, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये पूजानं तिची वेगळी ओळख तयार केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde