Pooja Hegde: 'मला वेड लागले प्रेमाचे..'

प्रणाली मोरे

'किसी का भाई किसी की जान' सिनेमामुळे पूजा हेगडे हे नाव सध्या भलतंच चर्चेत आहे.

Pooja Hegde | Esakal

टॉलीवूडमध्ये पूजाच्या सिनेमांनी कमाल केली असली तरी बॉलीवूडमध्ये पूजाचं पदार्पण फेल गेलं होतं ते 'सर्कस' सारखा सिनेमा डब्यात गेल्यानं.

Pooja Hegde | Esakal

'किसी का भाई किसी की जान' सिनेमाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता पूजाचं बॉलीवूडमध्ये करिअर सावरेल असं मात्र आता वाटत आहे.

Pooja Hegde | Esakal

पूजानं नुकतेच निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

Pooja Hegde | Esakal

या फोटोतील पूजाचा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना भलताच आवडला आहे.

Pooja Hegde | Esakal

पूजाच्या फोटोवर चाहत्यांनी चांगल्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Hegde | Esakal

अस्सल मराठमोळं सौंदर्य..अशा देखील कमेंट्स पूजाच्या फोटोवर काहींनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde | Esakal