Pooja Hegde:'कुण्या गावाची..कोणच्या नावाची..कुण्या राजाची तू गं रानी'

प्रणाली मोरे

टॉलीवूडची पूजा हेगडे सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेत दिसत आहे.

Pooja Hegde | Esakal

पूजा हेगडे नुकतीच आपल्याला सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात दिसली.

Pooja Hegde | Esakal

या सिनेमानंतर तिचं नाव सलमान सोबत जोडलं गेलं.

Pooja Hegde | Esakal

सोशल मीडियावर तर पूजा हेगडे आणि सलमान खान यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या.

Pooja Hegde | Esakal

पूजा हेगडे महाराष्ट्रीयन आहे आणि ते अनेकदा तिनं अभिमानानं सांगितलं आहे.

Pooja Hegde | Esakal

सोशल मीडियावर पूजानं शेअर केलेल्या फोटोंवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Pooja Hegde | Esakal

पूजाच्या सिल्व्हर स्पार्कल गाऊननं लक्ष वेधून घेतलं आहे,आणि ती देखील खूपच गोड दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde | Esakal