पूजा हेगडे करतेय या क्रिकेटरशी लग्न

Anuradha Vipat

मुंबई बेस्ड क्रिकेटरशी लग्न 

पूजा हेगडे मुंबई बेस्ड क्रिकेटरशी लग्न करणार असल्याची माहिती आहे.

Pooja married cricketer

अधिकृत माहिती

याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Pooja married cricketer

लग्न करणार असल्याची चर्चा

पूजा हेगडे याआधीही क्रिकेटरसोबत लग्न करणार असल्याची चर्चा होती.

Pooja married cricketer

कर्नाटक बेस्ड क्रिकेटरशी लग्न 

त्यावेळी ती कर्नाटक बेस्ड क्रिकेटरशी लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं

Pooja married cricketer

क्रिकेटपटूला डेट

माहितीनुसार, पूजा हेगडे ही मुंबईतील एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

Pooja married cricketer

लग्न

ते लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Pooja married cricketer

अभिनेता सलमान खान

यापूर्वी पूजाचे नाव हे अभिनेता सलमान खानशी जोडले गेले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja married cricketer