पूजा छेडली तु हृदयाची तार...pooja katurde

Vaishali Patil

भिनेत्री पूजा कातुर्डेने एकांकिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली.

अनेक मराठी मालिकांमध्येही तिनं काम केलंय.

pooja katurde

अहिल्याबाई होळकर, दुनियादारी फिल्मी स्टाईल, विठूमाऊली, श्री गुरुदेव दत्त या मालिकेत काम केलंय..

pooja katurde

सांग तू आहेस ना या मालिकेतील तिची निगेटीव्ह भूमिकाही चांगली गाजली होती.

pooja katurde

लग्न मुबारक या चित्रपटातही पूजानं काम केलं होतं.

pooja katurde

आता पूजा झी मराठीवरील 'हृदयी प्रीत जागते' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

pooja katurde

या मालिकेमुळे तिची लोकप्रियता खुप वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pooja katurde