Pooja Katurde : थोडी तरी जागा ठेवायचीस कि मोकळी सगळीकडे टॅटू काढला आहेस...

Anuradha Vipat

हृदयी प्रीत जागते

हृदयी प्रीत जागते फेम अभिनेत्री पूजा कातुर्डे

Pooja Katurde

सोशल मीडियावर सक्रिय

पूजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Pooja Katurde

सतत चाहत्यांच्या संपर्कात

पूजा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Pooja Katurde

लेटेस्ट फोटो

अशातच पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Pooja Katurde

फोटो वायरल

पूजाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Pooja Katurde

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही पूजाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Pooja Katurde

हॉट लूक

या फोटोत पूजा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Katurde