Pooja Sawant : मराठमोळ्या पुजाचं सोज्वळ रुप

सकाळ वृत्तसेवा

अभिनेत्री पूजा सावंतनं 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केल होत

तिनं मराठीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत त्यामुळे तिचा चाहतावर्गसुद्धा मोठा आहे

मराठी सिनेसृष्टीतील 'कलरफुल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत

पुजा ही आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

ती अनेक स्टायलिश फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते

हसरा चेहरा, केसात गजरा; पूजावर खिळतात साऱ्यांच्या नजरा

पूजाचा नेहमीच प्रेमात पाडणारा ‘हॉट’ अंदाज असतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.