वाढलेल्या वजनावरुन पूजाला पडलं 'हे' टोपणनाव

सकाळ डिजिटल टीम

मराठी

मराठी अभिनेत्री पूजा सावंत हिला घरामध्ये एक टोपणनाव आहे

pooja sawant

अभिनेत्री

ते नाव कसं पडलं, याचा किस्सा पूजानेच एका मुलाखतीत सांगितला

pooja sawant

पूजा सावंत

सध्या पूजाचा फिटनेस कमाल आहे. परंतु लहानपणी ती अशी नव्हती

pooja sawant

वजन

पूजाचा जन्म झाला तेव्हा तिचं वजन साडेहदा पाऊंड होतं

आरोग्य

पुढे पूजाचं वजन वाढतच गेलं, तिचं आरोग्यही सुदृष होतं

pooja sawant

आई

एकदिवस तिचा मामा पूजाकडे बघत तिच्या आईला म्हणाला ‘हा काय बोजा आहे...’

pooja sawant

बोजा

त्यानंतर पूजाला बोजा असं टोपणनाव पडलं

pooja sawant

टोपणनाव

ते नाव आता बदलून ‘बोजू’ असं झालं आहे

बोजू

पूजाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pooja sawant