पूजा सावंतबद्दलचे 'हे' किस्से तुम्हाला नक्कीच माहिती नसतील

सकाळ डिजिटल टीम

पूजा सावंत

पूजा सावंत ही अस्सल मराठमोळी अभिनेत्री आहे. तिने इंडस्ट्रीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले

pooja sawant

अभिनेते

पूजा सावंतचं नाव आतापर्यंत तीन अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं

pooja sawant

भूषण

भूषण प्रधान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वैभव तत्ववादी

pooja sawant

पूजा

परंतु पूजाने सगळ्या वावड्या असल्याचं म्हटलं

pooja sawant

जाहिरात

अभिनेता भूषण प्रधानबरोबर तिने दिवाळीनिमित्त एक जाहिरात केली

pooja sawant

रिलेशनशिप

यादरम्यान तिच्या रिलेशनशिपबाबत जोरदार चर्चा झाल्या

pooja sawant

चल अब वहाँ

पूजा व वैभवने ‘चल अब वहाँ’ या आपल्या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान रोमँटिक फोटोशूट केलं होतं

pooja sawant

पर्सनल

अनेकदा पूजा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते

pooja sawant

भूमिका

दगडी चाळ या सिनेमामधली पूजाची भूमिका खूपच गाजली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

pooja sawant