Poonam Bajwa : सिंपल लूकमध्ये किती निरागस दिसतेयसं...

Anuradha Vipat

क्यूट अँड ब्यूटीफुल अभिनेत्री

दाक्षिणात्य सिनेमांमधील क्यूट अँड ब्यूटीफुल अभिनेत्री पूनम बाजवा

Poonam Bajwa

सोशल मीडियावर सक्रिय

पूनम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Poonam Bajwa

सतत चाहत्यांच्या संपर्कात

पूनम सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Poonam Bajwa

लेटेस्ट फोटो

अशातच पूनमने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Poonam Bajwa

फोटो वायरल

पूनमचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Poonam Bajwa

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही पूनमच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Poonam Bajwa

हॉट लूक

या फोटोत पूनम खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Bajwa