सकाळ डिजिटल टीम
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत
सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला तीन वर्षे पूर्ण झाली
अनेकांनी सोशल मीडियावर सुशांतचे फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
सुशांतची तत्कालिन प्रेयसी म्हणजेस अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेही सुशांतसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला
सुशांत आणि रिया हे दोघे एकमेकांजवळ बसलेले दिसत आहे.
याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा या चित्रपटाला प्रेक्षकांनी मनापासून खूप प्रतिसाद दिला
कोणत्याही आधाराशिवाय स्वत: च्या कर्तृत्वावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली
अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्व चाहत्यांना हैराण केले
तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.