अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्या दिवशी 'सालार'ची 'डिंकी'ला मात

रोहित कणसे

प्रशांत नील दिग्दर्शित पहिला चित्रपट 'सालार' आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डिंकी' या आठवड्यात 22 आणि 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news

शाहरुख खान आणि प्रभासचे चित्रपट रुपेरी पडद्यावर भिडणार असून यामध्ये कोण हिट होणार आणि कोण फ्लॉप हे तर रिलीजनंतरच कळेल.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news

चित्रपटाच्या तिकीटांची विक्री सुरू झाली असून अ‍ॅडव्हान्स बुकिंगची पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news

अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर सॅकनिकच्या दाव्यानुसार, डंकीने पहिल्या दिवशी 1.44 कोटी रुपये कमवलेत तर याच्या 3126 शोसाठी, शनिवारी 16 डिसेंबर रोजी एका दिवसात 39,954 तिकिटे विकली गेली.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news

तर प्रभास स्टारर 'सालार' हा चित्रपट प्रदर्शित एक पॅन इंडिया चित्रपट आहे. तो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news

प्रभासच्या 'सालार' ने 1.55 कोटींचा व्यवसाय केला असून 1398 शोसाठी 75,817 तिकिटे विकली गेली आहेत.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news

सालारने मल्याळम भाषेत सर्वाधिक म्हणजे 35,36,657.46 रुपये कमावले आहेत.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news

सालारने तेलुगूमध्ये 1.1 कोटी, तमिळमध्ये 2,38,861 रुपये, कन्नडमध्ये 28,350 रुपये आणि हिंदीमध्ये 5,87,718 रुपये कमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prabha salaar vs SRK dunki advance booking day 1 collection marathi news