Prajakta Gaikwad : आनंद हसायला शिकवतो...प्राजक्ताची कडक स्माईल...

सकाळ डिजिटल टीम

झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

Prajakta Gaikwad

प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Prajakta Gaikwad

प्राजक्ता सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Prajakta Gaikwad

अशातच प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Gaikwad

प्राजक्ताचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Prajakta Gaikwad

चाहतेही प्राजक्ताच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Prajakta Gaikwad

या फोटोत प्राजक्ता खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Gaikwad