'थार पे सवार, प्राजक्ताचा थेट वार'; खास फोटोंनी वेधलं लक्ष: Prajakta Gaikwad

Amit Ujagare (अमित उजागरे)

प्राजक्तानं आपल्या विशेष भूमिकांमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Prajakta Gaikwad

महिंद्राच्या थार या स्पोर्ट्स कारवर प्राजक्तानं नुकतंच फोटोसेशन केलं जे लक्षवेधी ठरलं आहे.

Prajakta Gaikwad

प्राजक्ताचा स्वॅग या फोटोंमध्ये कमालीचा दिसतो आहे.

Prajakta Gaikwad

रणरणत्या उन्हात थारवर सवार झालेल्या पिवळ्या सूटमधल्या प्राजक्तानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

Prajakta Gaikwad

जिन्स आणि टिशर्टमध्येही प्राजक्ता तितकीच सुंदर दिसतेय.

Prajakta Gaikwad

उन सावलीचा खेळ आणि प्राजक्ताचं फूल जणू

Prajakta Gaikwad

प्राजक्ता सध्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Gaikwad