Prajakta Mali Birthday जाणुन घ्या तिच्याबद्दल काही रंजक गोष्टी...

Vaishali Patil

वाढदिवस

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची आणि सोज्वळ अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

prajakta mali

जन्म

८ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यात प्राजक्ताचा जन्म झाला. तिने 2011 साली मराठी रंगभूमीमध्ये प्रवेश केला आणि आज तिने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

prajakta mali

भरतनाट्यम

प्राजक्ता ही उत्तम डान्सर आहे तिने वयाच्या 7व्या वर्षापासून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.

prajakta mali | Instagram

कुटूंब

प्राजक्ता माळीच्या कुटूंबाबद्दल सांगायचं झालं तर तिचे वडील पोलीस दलात होते तर आई गृहिणी होती.

Prajakta Mali Marathi Actress Share black dress photo

मनोरंजन

मालिका, नाटक, चित्रपट आणि आता वेब सीरिजच्या माध्यमातुन प्राजक्तानं मनोरंजन विश्वात दबदबा निर्माण केला आहे.

Prajakta Mali

मालिका

‘तांदळा एक मुखवटा’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या प्राजक्तानं हो ‘सुवासिनी’ , ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमधुन घरघरात आपली ओळख निर्माण केली.

Prajakta Mali | esakal

दागिन्यांचा ब्रँड

सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे सूत्रसंचालन करत असून तिने स्वत: चा प्राजक्तराज नावाचा दागिन्यांचा ब्रँड सुरु केला आहे आणि नुकतचं प्राजक्तकुंज हा व्हिला देखील खरेदी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali