Sandip Kapde
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इंस्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते.
फोटोंमध्ये प्राजक्ता सुंदर दिसते.
प्रत्येक फोटोमध्ये प्राजक्ताची हेअरस्टाईल वेगळी असते
प्राजक्ताच्या मेकअपमुळे सौंदर्य उजळून दिसते
प्राजक्ताचे सौंदर्य शब्दांतून व्यक्त करणे कठीण आहे.
प्राजक्ता माळी तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्रावर सक्रिय असते.
तिच्या नवीन मालिका, चित्रपटांची माहिती ती चाहत्यांना देत असते.
प्राजक्ता माळी आज प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून उदयास आली आहे.
प्राजक्ताचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
प्राजक्ताला खरी ओळख झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'जुळून येती रेशीम गाठी' मधून मिळाली.
या मालिकेतून प्राजक्ता घरा-घरात पोहचली आणि यानंतर तिनेही कधीच मागे वळून पाहिलं नाही.
Prajakta Mali Hairstylesआज प्राजक्ताचा सोशल मीडियावर मिलीयनच्या घरात चाहता वर्ग आहे.
आज प्राजक्ता केवळ अभिनेत्रीच नाही तर एक बिझनेस वुमनदेखील आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.