Prajakta Mali: 'या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा..'

प्रणाली मोरे

प्राजक्ता माळी गेल्या दोन-तीन दिवसांपासून साडीतील काही फोटो शेअर करताना दिसत आहे,जे पाहून चाहते बेभान झाले आहेत.

Prajakta Mali | Esakal

साडी,मोकळे केस,केसात गुलाबाचं फूल अन् मोजकाच शृंगार असा त्या फोटोत प्राजक्ताचा साज आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता प्रत्येक ड्रेसिंग स्टाईलमध्ये सुंदरच दिसते.

Prajakta Mali | Esakal

साडीमध्ये प्राजक्ताचं रुप मात्र अधिकच खुलून येतं.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ताचे सोशल मीडियावर चाहते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता आता केवळ अभिनेत्री नाही तर बिझनेस वूमन देखील आहे.

Prajakta Mali | Esakal

ती अनेकदा आपल्या 'प्राजक्तराज' या ब्रॅन्डचं प्रमोशन या फोटोशूटच्या माध्यमातून करताना दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | Esakal