'इस दर्द से इश्क़ है..',प्राजक्ताची पोस्ट अन् चर्चेला उधाण

प्रणाली मोरे

प्राजक्ता माळीनं नुकतेच साडीतले काही फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Esakal

नेहमीप्रमाणेच तिच्या या फोटोंची देखील चर्चा रंगली आहे. कारण हल्ली प्राजक्ता शिंकली तरी तिची बातमी होते अन् लागलीच व्हायरल होते.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्तानं तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत त्याला दिलेलं कॅप्शनही चर्चेत आलंय.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्तानं लिहिलं आहे,' मुझे इश्क़ है इश्क़ से …
इस दर्द से इश्क़ है ।'

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता सध्या सोशल मीडियावर आधीपेक्षा अधिक सक्रिय झालेली दिसत आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता तिच्या सिनेमांविषयी बोलतानाच राजकीय,सामाजिक विषयांवर बोलूनही चर्चेत येते

Prajakta Mali | Esakal

तब्बल ६ वर्षांनी प्राजक्ता मालिकेतील प्नोमोतून दिसली अन् चाहता वर्ग खूश झाल्याचं दिसलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | Esakal