Prajakta Mali: 'बहरला हा मधुमास नवा..'

प्रणाली मोरे

प्राजक्तानं नुकतेच साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ताच्या या फोटांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Prajakta Mali | Esakal

चाहत्यांनी फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

Prajakta Mali | Esakal

दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये देखील कमालीची वाढ होताना दिसत आहे.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता सिनेमा-वेबसिरीज करण्यात मोठं अंतर ठेवत असली तरी सोशल मीडियावर पोस्ट करताना एक दिवसही ती वाया घालवत नाही.

Prajakta Mali | Esakal

प्राजक्ता आता केवळ अभिनेत्री राहिली नाही तर व्यावसायिका देखील आहे. फोटोंच्या निमित्तानं ती आपल्या 'प्राजक्तराज' ज्वेलरीची देखील प्रसिद्धी करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | Esakal