मोहनमाळा घालून आली, मोहात मजला पाडून गेली... Prajakta Mali

Aishwarya Musale

आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी प्राजक्ता माळी आपल्या हटके अंदाजासाठी ओळखली जाते.

Prajakta Mali | sakal

नुकतेच प्राजक्ताने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prajakta Mali | sakal

प्राजक्ता पिंक कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Prajakta Mali | sakal

प्राजक्ताने यासोबत मोहनमाळ देखील घातली आहे.

Prajakta Mali | sakal

प्राजक्ताच्या फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं.

Prajakta Mali | sakal

छोट्या पडद्यावरील प्राजक्ताची 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका खूप गाजली होती.

Prajakta Mali | sakal

प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह असते.

Prajakta Mali | sakal

प्राजक्ता सतत तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali | sakal